शालेय शासकिय खो खो क्रीडा स्पर्धेत जी एस हायस्कुल चे दुहेरी यश…..

0


आबिद शेख/अमळनेर. अमळनेर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव व अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकिय शालेय खो खो तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धा नुकत्याच प्रताप महाविदयालच्या मैदानावर संपन्न झाल्या.या स्पर्धेत तालुक्यातील मुले व मुलिंनी सहभाग घेतला,स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत खा,शि,मंडळाच्या नामवंत जी एस हायस्कुल अमळनेर च्या १४/१७ वर्षाआतील मुलांनी आपल्याच अष्टपैलु उत्कृष्ट खेळामुळे दुहेरी विजेते पद मिळविले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असुन या स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडू जयेश धनगर , कृष्णा महाजन , दुर्गेश कोळी यांनी सर्व संघाना आपल्या कौशल्यदार खेळामुळे पराभुत करुन प्राविण्य मिळविले,
१४ वर्ष मुले,..कर्णधार धिरज येवले , आदित्य सानफ ,खुशराज बडगुजर ,उपकर्णधार तेजस पाटील , दर्शन पाटील , दुर्गेश सोनवणे , देव संदानशिव , पुनीत पाटील , प्रणव बडगुजर , प्रथमेश परदेशी , यश मिस्तरी
१७ वर्ष मुले,..कर्णधार जयेश धनगर , उपकर्णधार कृष्णा महाजन ,अमोल अहिरे ,आर्यन रोकडे , उत्कृर्ष पाटील , कृष्णदास बाविस्कर , दुर्गेश कोळी ,नयन पाटील ,नरेश सोनवणे ,परेश महाजन ,प्रंशात कोळी , मयुर महाजन ,रणजीत पावरा , साई पाटील ,ऋषिकेश महाजन
वरिल संघास दुहेरी विजेतेपद मिळाल्याबद्दल खा,शि.मं.चे कार्याध्यक्ष डाॕ संदेशजी गुजराथी , कार्यापाध्यक्ष भाऊसो निरजजी अग्रवाल , संस्थेचे संमन्वय समिती चेअरमन डाॕ, अनिलजी शिदे ,शालेय समिती चेअरमन आण्णासो.हरि भिका वाणी ,खा.शि.मं.चे संचालक दादासाहेब योगेशजी मुंदडे संचालक भांऊसो प्रदीपजी अग्रवाल ,संचालक विनोद भैय्या पाटील ,संचालक कल्याणबापु पाटील , शिक्षक प्रतीनीधी विनोद कदम सर , मुख्याध्यापक आबासाहेब बी एस पाटील सर , उपमुख्याध्यापक नानासाहेब ए डि भदाणे सर , पर्यवेक्षक श्री.एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक सी एस सोनजे श्री,शाम पवार ,श्री.जैन सर व सर्व पदाधिकारीनी अभिनंदन करुन जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .वरिल खेळाडूना क्रीडाविभाग प्रमुख व शिक्षक प्रतिनीधी एस पी वाघ सर , व जे व्ही बाविस्कर सरांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!