खा. सुप्रियाताई याच्याशी विविध विषयावर चर्चा करत एजाज बागवान यांनी निवेदन दिले.

0

नंदुरबार/प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राज्यव्यापी विचार मंथन व निर्धार परिषद । सपटेम्बर 2024 रोजी देशा चे नेते खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार साहेब याच्या मार्गदशना खाली ही परिषद होती हयावेळी राज्यव्यापी विचार मंथन व निर्धार परिषदेचे निमंत्रक संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे कार्यअध्यक्ष यांच्याशी जिल्हा अध्यक्ष एजाज बागवान ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. आर्गनायझेशन नंदुरबार यांनी विविध विषयावर चर्चा करून निवेदन ही दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!