ईद ऐ मिलाद निमित्ताने पारोळा येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात १६० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

0

24 प्राईम न्यूज 17 Sep 2024.

पारोळा येथे आज दिनांक १६ सप्टेंबर २०२४ जशने ईद मिलादुन्नबी निमित्त सालाबाबत प्रमाणे समस्त मुस्लिम समाजातर्फे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला होत शिबिरामध्ये डोळे तपासणी शुगर ब्लड प्रेशर हार्ट तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये पारोळा शहरात रेकॉर्ड ब्रेक रक्तदान १६० रक्तदात्यांनी रक्तदान केला व आरोग्य शिबिर मध्ये १४५ रुग्णांना लाभ मिळाला पारोळा पोलिस निरीक्षक सुनिल पवार साहेब जेष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठे प्र.रमेश मामा जैन प्र.अभय दादा पाटील प्र.योगेश भाऊ पाटील प्र.राकेश शिंदे सर्व प्रत्रकार बंधू मराठा सेवा संघ डॉ.शांताराम पाटील पतंगराव पाटील महेश पाटील या शिबिरा मध्ये भोले विघ्नहर्ता मल्टिप्लेक्स हॉस्पिटल व श्री साई हॉस्पिटल यांचे अनमोल सहकार्य लाभले भोले विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल कुवर ,डॉक्टर गिरीश वडगावकर, डॉक्टर थोरात साहेब ,व तसेच डोळे तपासणी शिबिर मध्ये राकेश राजपूत यांनी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर घेटले रक्तदान साठी बाळासाहेब यशवंत गव्हाणे शुभम दौलत गव्हाणे, समाधान साईनाथ आढाव यांनी सहकार्य केले मुस्लिम समाजातर्फे जुबेर भाई शेख मोहम्मद पठाण, फारुख शेख, इम्रान शेख, सादिक भाई पिंजारी, फेरोज भाई पिंजारी, डॉक्टर आसिफ कुरेशी, मोहम्मद खान बेलदार, नईम पटवे, सलीम पटवे, कय्युम खान व आकीफ खाटीक, बिलाल शेख, सलमान सय्यद , हसीब शेख, मोईद्दीन शेख,यांनी सहकार्य केले या शिबिराला अमळनेर चे आधर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आशपाक शेख,इम्रान इंजिनिअर, सय्यद यांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!