आबिद शेख/अमळनेर.
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील एका २८ वर्षीय महिलेचा खून झाल्याची माहिती सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
शीतल जय घोगले वय 28 रा गांधलीपुरा ही महिला मृत अवस्थेत बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली.पोलीस आरोपींच्या शोधात कार्यवाही सुरू