माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन.

0

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन – मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे 5 असा परिवार आहे. रोहिदास पाटील यांनी राजकीय ■ कारकीर्दीत आमदार, खासदार ■ तसेच खात्याचे मंत्री अशा पदांवर ■ काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. खान्देशात काँग्रेस विचार तळागाळात पोहचविण्याचे काम त्यांनी केले. ■ विद्यार्थीदशेपासून त्यांनी समाजकारण आणि राजकारणात ■ पाऊल ठेवले. कृषी, फलोत्पादन, रोजगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण, संसदीय कार्यमंत्री अशा विविध खात्यांची जबाबदारी ■ यशस्वीपणे सांभाळून लोकांचे प्रश्न सोडवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!