संत सखाराम महाराजांच्या परतीच्या वारीचे आज होणार आगमन..

आबिद शेख/अमळनेर. आज संत सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेरच्या वतीने प.पू. गुरुवर्य प्रसाद महाराज यांची परतीची वारी उद्या अमळनेर नगरीत येणार आहे. या वारीचे आगमन दुपारी 11:30 वाजता होईल. यासाठी वाडी संस्थान येथे जय्यत तयारी कारण्यात आली आहे तर दुसऱ्या दिवशी सलाबादाप्रमाणे शुक्रवार, दि. 27 डिसंबर 2024 रोजी, अंबऋषी टेकडी येथे संध्याकाळी 06:30 वाजता खिरापतीच्या काला भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.