अंमळनेर भोई समाज बांधवांनी निवेदन देऊन आरोपीस फाशीची
शिक्षेचि केली मागणी…..

अमळनेर (प्रतिनिधि) अंमळनेर येथिल भोई समाज बांधवांनी पोलिस निरीक्षक अमळनेर यांना निवेदन देऊन शिरपुर जि. धुळे येथील भोई समाजातील के. राहुल राजू भोई 22 यांस दिनांक 04/02/2023 संध्या. 6.00 या काही समाजकंटकांनी धारदार हत्यारे भोसकुन निर्धन पणे खुन केलेला आहे. ही घटना आमच्याच नव्हे तरसर्वच स्तरावरील समाजाला काळीमा फासणारी आहे. तर त्यास घटनेचा संपूर्ण तपास करून आरोपीनी तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी अर्जाव्दारे करण्यात आली आहे..