लोकमान्य हॉस्पीटलजवळ दुतर्फा काँक्रीट गटारी आणि फूटपाथ कामाचे आ, फारुख शाह यांच्या हस्ते भूमीपूजन

धुळे (अनिस अहेमद)
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे तर्फे अर्थसंकल्पीय मंजूर कामांतर्गत मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता भाग-जुने धुळे-चाळीसगाव रस्ता राज्य मार्ग 15 क वर शहरातील चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पीटलजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस काँक्रीट गटारी आणि फूटपाथचे काम करण्यात येत आहे. या कामांचे शहराचे आ. फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवार दि. 9 फेब्रुवारी रोजी नारळ फोडून भूमीपूजन करण्यात आले. अंदाजित 200 लक्ष रुपये खर्चाची ही कामे ठेकेदार प्रकाश जानकीराम पांडव करीत आहेत. दुतर्फा गटारी आणि फूटपाथ ही कामे झाल्यावर रस्त्यावरील वाहतूकीचा भार कमी होईल यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे,यावेळी सलीम शाह,नासिर पठाण,गनी डॉलर,आमिर पठाण,डॉ.दिपष्री नाईक,डॉ.पवार,मौलाना शकील,निजाम सैय्यद,आसिफ शाह,रफिक शाह,हालिम शमसुद्दिन,वसीम पिंजारी