एअर स्ट्राईकचा जबरदस्त फटका: मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा, स्वतःच शोकसागरात बुडालेला दहशतवादी..

24 प्राईम न्यूज 8 May 2025

लेटेस्ट डिझाइनच्या
22 कॅरेट 916 हॉलमार्क दगिन्यांवर मजुरी फक्त 5%
रियल डायमंड ज्वेलरी रु. 4500 /- पासून उपलब्ध
विशेष ऑफर
या हल्ल्यात मसूदचा भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला असून, रौफचा मुलगा हुजैफादेखील ठार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे निष्पाप लोकांचे जीव घेणारा मसूद आता स्वतःच शोकसागरात बुडाला आहे. “मलाही मृत्यू आला असता, तर बरे झाले असते,” अशी भावना त्याने सोशल मीडियावर व्यक्त करत आपले दु:ख मांडले.

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या कारवाईमुळे दहशतवादाला मोठा झटका दिला असून, जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे.