बिलखेडा येथे अनधिकृत रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला; महसूल विभागाचे पथक सक्रिय..

आबिद शेख/ अमळनेर

मौजे बिलखेडा येथे मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग श्री. नितीनकुमार मुंडावरे साहेब आणि मा. तहसीलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. सदर ट्रॅक्टरसह मुद्देमाल अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

ही कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली असून, पथकात श्री. वाय. आर. पाटील (मंडळ अधिकारी, हेडावे भाग), श्री. पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे भाग), श्री. अभिमन जाधव (ग्राम महसूल अधिकारी, कन्हेरे), श्री. विक्रम कदम (ग्राम महसूल अधिकारी, शहापुर), श्री. आशीष पारधे (ग्राम महसूल अधिकारी, वावडे), श्री. जितेंद्र पाटील (ग्राम महसूल अधिकारी, झाडी),