तापी नदीपात्रात अवैध गौणखनिज वाहतूक. – तहसीलदारांच्या धाडसी कारवाईदरम्यान वाहनाचा अपघात.

0


24 प्राईम न्यूज 9 May 2025

योजना कालावधी : दिनांक 6 जुन 2025 पर्यंत, आजच या दोन्ही ऑफरचा लाभ घ्या .. !
रवि ज्वेलर्स सराफ बाजार, अमळनेर 7074742121

यावल– विदगाव (ता. यावल) येथील तापी नदीपात्रात आज तहसीलदार यावल श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला.
ट्रॅक्टर भरधाव वेगाने नदीपात्रातून पलायन करत असताना, पाठलाग करत असलेले शासकीय वाहन नियंत्रण सुटून नदीपात्रात उलटले. सुदैवाने तहसीलदार व त्यांच्या पथकातील सर्व सदस्य सुखरूप असून, वाहनाचे नुकसान झाले आहे.

नॅशनल रेडिमेड मेन्स वेअर लेडिज वेअर
चिल्ड्रन वेअर

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जळगाव डॉ. उमा ढेकळे यांनी तत्काळ घटनास्थळी जेसीबीसह उपस्थित राहून बचावकार्य हाती घेतले. या धाडसी कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतुकीवर प्रशासनाने घातलेला धडक शुकशुकाटात बदलत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!