जहांगीर पुरा भागात शेतमजुराने फॅनला साडीचा गळ फास घेऊन संपवली जीवन यात्रा.

एरंडोल (प्रतिनिधि)येथे जहांगीर पुरा भागात सुभाष रामा महाजन वय ४० वर्षे याने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली त्याचे प्रेत लटकलेल्या स्थितीत आढळून आले
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं व मुलगी असा परिवार आहे.