अमळनेरवासियांना ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागाचे आवाहन..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर विभागातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना शासनाच्या आदेशान्वये ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावा.
या उपक्रमाद्वारे देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासह स्वातंत्र्याचा गौरव साजरा करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट