
प्रिय वाचकवृंद,
आज ईद व गणेश विसर्जन या दोन महत्त्वाच्या सणांमुळे 24 प्राईम न्यूज पोर्टलवर सुटी ठेवण्यात आली होती. त्यामुळे आपल्या असंख्य वाचकांना आजच्या दिवशी बातम्या वाचता आल्या नाहीत, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
आपल्या विश्वास, प्रेम व सहकार्यामुळेच 24 प्राईम न्यूज सातत्याने कार्यरत आहे. उद्यापासून नेहमीप्रमाणे ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर वार्तांकन आपणास वाचायला मिळेल.
आपल्या साथीसाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!
– 24 प्राईम न्यूज परिवार