एरंडोल येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेले…

एरंडोल ( प्रतिनिधि)एरंडोल येथील कुणीतरी अज्ञात इसमाने सतरा वर्षीय दहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला पळून नेल्याची घटना दोन मार्च 2023 रोजी भल्या पहाटे घडल्याचे उघडकीस आले याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला पित्याने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे पाटील हे पुढील तपास करीत आहे..