चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला शंताता समितीची बैठक संपन्न.

धुळे (प्रतिनिधि)आज रोजी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन तेथे शांतता समितीची

बैठक संपन्न झाली या वेळी आगामी साजरे होणारे सण होळी,धुलीवंदन,शब्बे मेहराज सनाचे अनुषंगाने बैठक घेण्यात आली बैठकित मा वरिष्ठांनि सूचना वाचून दाखवल्या त्या प्रमाणे आगामी येणारे सण शांततेत व सुवेवस्थेत पार पाडावे असे आव्हानं करण्यात आले सदर बैठकीत शांतता समितीचे सदस्य व या भागतील नागरीक उपस्थित होते .