रविंद्र धंगेकर यांच्या विजयाने अमळनेर येथे काँगेस पार्टी तर्फे जल्लोष….

अमळनेर. (प्रतिनिधि) पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे प्रचंड मतांनी निवडून आल्याने अमळनेर काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीतर्फे त्यांच्या विजया बद्दल फटाके फोडून जल्लोष करण्यात आला..
यावेळी आघाडीचे मनोज पाटील, गोकुळ बोरसे, जयवंत मन्साराम पाटील, प्रा. श्याम पवार, बी के सूर्यवंशी, श्याम पाटील, संदीप घोरपडे, सुलोचना वाघ, कैलास पाटील, विनोद कदम, विश्वनाथ ठाकरे, प्रवीण जैन, मयूर पाटील, तुषार संदानशिव, जुबेर पठाण, डबीर पठाण, श्रीराम पाटील, अरुण शिंदे, कैलास पाटील, बबलू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.