पोलिस निरिक्षक श्री धीरज महाजन साहेब यांचा वाढदिवस साजरा.

0

धुळे (प्रतिनिधि ) दि.३.३.२३.रोजी चाळीस गाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धीरज महाजन साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. व पुढील आयुष्या साठी व भावी वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या . शुभेच्छा देतांना.नगरसेवक अब्दुल लतीफ अन्सारी,नगरसेवक मुख्तार मनसुरी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अद्यक्ष (अल्पसंख्याक विभाग)सलिम भाई शेख, इरफान अली सर,अकबरअली सर, जमीर शेख यांनी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!