जितेंद्र पाटिल यांचा लहान मोठ्या सिने कलाकारांना मदतीचा हात.

एरंडोल ( प्रतिनिधि ) फिल्म दुनियातील नामांकित हस्ती श्री मनोज जोशी साहेब यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांची मन भरून प्रशंशा केली..आणि सिनेटीव्ही आर्टिस्ट असोशिएशन (CINTAA) ही 1950 च्या आधीपासून स्थापन झालेली संस्था आहे जी सर्व लहान मोठ्या ऍक्टरांसाठी काम करणारी संस्था आहे ज्याच्या मध्ये ते रोजच्या छोट्या मोठ्या रोल वर काम करणारे ऍक्टर्स आहेत त्यांचे हाता वरचे पोट आणि अशा ऍक्टरांसाठी सुद्धा जितेंद्र पाटील यांनी मदतीचा हाथ पुढे केला आहे सिनेटीव्ही आर्टिस्ट असोशिएशन (CINTAA) च्या मंध्यमातून त्यांनी जितेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले आणि आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन सोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली व पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या.