एरंडोल येथे स्वर्णीम भारत, व्यसनमुक्त भारत निर्माण रथ यात्रा.

एरंडोल ( प्रतिनिधि) येथे स्वर्णीम भारत व्यसनमुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ची संकल्पना घेवून माऊंट आबू राजस्थान येथून ब्राह्मकुमारीज कुंभकर्ण शो दाखवून एरंडोल तालुक्यात, खेडयात जावून जनजागरण करित आहेत. प्रत्येक गावात त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे. याचे दरम्यान अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, मोबाइल वापर याच्यावर सुंदर विवेचन देत आहेत. यामुळे बर्याच खेड्यांना तरुण वयोवृदा्नी व्यसनमुक्तीची शपथ घेतली त्याच वेळी सिगेट, तंबाखू, घुटका, दारू सोडण्याचा संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वप्नातील स्वर्णीम भारत निर्माणच्या कार्यात ब्रहमाकुमारीज100% सरभाग घेतला आहे.
रथयात्रेत ब कु, तेजल दीदी, पूजा दीदी, सविता दीदी, पंकज भाई ,लखन भाई, आबाभाई सहभागी झाले आहेत. तर या रथाचे ठिकठिकाणी सपत्निक पूर्जाअर्चाना, आरती नारळ फोडून, मा. नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजेंद चौधरी, विजय मराजन, शालीकभाऊ गायकवाड, आरती ठाकुर, अहिरावसर यांनी स्वागत केले आहे.
सदर रथ यात्रेचे नियोजन इंगळेसर व अरुण महाजन
त्यांच्या सरकारी बांधवानी केलेले आहे.