एरंडोल येथे ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे एस टी आगार प्रमुख चे सत्कार.

.
एरंडोल (प्रतिनिधि) जळगाव विभागातील एरंडोल आगार प्रमुख चे आगार प्रमुख

नींलिमा बागुल यांची नियुक्ती झाल्याबद्दल ग्राहक कल्याण फाउंडेशन एरंडोल तालुका तर्फे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी बागुल मॅडम होते, प्रस्तावित किशोर मोराणकर सुत्र संचालन प्रा इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन गायत्री महाले यांनी केले.
यावेळी फाउंडेशन तालुका अध्यक्षा सौ आरती ठाकुर,जैन काकी, माया महाले ,मालती भुसनाळे,सविता, संध्या गुर्जर, गौरी मानुधने, पत्रकार कैलाश महाजन, कुंदन सिंह ठाकुर, दिपक बाविस्कर, प्रा. इंगळे सर,प्रा.पी.जी चौधरी सर, दीपक बाविस्कर, सीताराम मराठे उपस्थित होते