धूम स्टाईलने आलेल्या मोटरसायकल स्वाराने भर चौकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले…

अमळनेर (प्रतिनिधि ) अमळनेर येथील लोकसेवा झेरॉक्स समोरून एक महिला लहान मुला सोबत पाई चालत विश्रामगृह चौक कडे जात असताना मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने धूम स्टाईलने महिलेचा गळ्यातील पांच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पळविले घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दखल होत सीसी फुटेज ची पाहणी केली प्रत्यक्ष दर्षणींच्या म्हण्यानुसार मोटरसायकल सवार है पिपडे रोड च्या दिशेने पसार झाले.ह्या घटनेने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.