जळगाव जिल्हयात पुन्हा पावसाची शक्यता.

अमळनेर (प्रतिनिधि) गुरुवार ते रविवार या चार दिवसात विजांचा कडकडाटासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता IMD ने व्यक्त केली आहे त्या मुळे पुढील चार दिवस शेतकऱ्यान साठी चिंतेचे वातावरण राहणार आहे. गेल्या दोन दिवसात तापमान ३८ अंश सेलसिअसवर असल्याने जळगाव कराना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. पुढील चार दिवस ढगाळ वातावरणा सह पाउस पडण्याची शकता असल्याने जळगावकराना उन्हाच्या चटक्या पासून विलासा मिळेल