अमळनेर ((प्रतिनिधि ) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अमळनेर तालुकाध्यक्षपदी सौ वैशाली गणेश बोरोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री सुदाम पेंढारे यांनी ही नियुक्ती केली असून जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद माधव इंगळे व इतरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.