धार येथे ईद मोठ्या उत्साहात साजरी…

अमळनेर (प्रतिनिधि) धार येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९.३० वाजत सामूहिक नमाज पठण करून जागतिक शांततते

साठी दुवा करण्यात आली मुस्लिम बांधवांनी एकमेकाला मिठी मारत ईद च्या शुभेच्या दिल्या. नमाज पठण झाल्यावर मारवाड पोलीस स्टेशनचे पीआय जयेश खलाणे साहेब यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच अमळनेर तालुका भुमिपुत्र लोकनेते आमदार दा चदासो अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा फोनवर सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले मारवळ पोलीस स्टेशनचे पीआय खलाणे साहेब यांचा सत्कार शेतकी संघाचे माजी प्रशासक अलीम मुजावर यानी केले माजी अध्यक्ष वि.ना.मुजावर बाबू पेंटर सत्तार मुजावर हाजी नईम मुजावर सलीम मुजावर निमान मुजावर मशीन मुजावर सलद्दीन मुजावर राजीव मुजावर नसीर मुजावर मुक्तार मुजावर इबा पठाण यांनी सर्वांचे एकत्र स्वागत करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या..