पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे विद्यार्थ्यांचा १४ वा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न!

जळगाव ( प्रतिनिधि ) पोदार इंटरनॅशनल स्कूलस्कूल जळगाव येथील विद्यार्थ्यांचा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा पदग्रहण सोहळा दिमाखातसंपन्न झाला शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांची वाढ होऊन त्यांच्यात आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव तसेच स्वयंशिस्त निर्माणहोण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय मतदानाच्या माध्यमातूननिवडलेल्या शालेय स्तरावरील विद्यार्थी प्रमुखांना गौरविण्यात आले. कु. वीर शाह यानेमुलांचा शाळेतीलहेड बॉय म्हणून शपथ ग्रहण केलीतर हेड गर्ल म्हणून कु.सौम्या लोखंडे हिला मुलींचा विद्यार्थिनी प्रमुख पदाची शपथदेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी समितीच्या विशेष पदावर निवडल्या गेलेल्याविद्यार्थी व विद्यार्थिनींना पदभार सोपवून विद्यार्थी त्याचे काम त्यांनी वर्षभरजबाबदारी पूर्वक पार पाडण्यासाठी शपथ देण्यात आली. इयत्तादहावीच्या जैत्र राणे,लाभेश बाहेती ,निमित नाथानी,जय जावळे ,अथर्व पाठक,तनिषकोठारी ,योषा गांधी,आर्या गांधी,अवनी पंजाबी ,संवेदी नाईक ,रिद्धी जैन ,प्राजक्तासूर्यवंशी यांची शाळेच्या राजदूत ( ब्रँड ॲम्बेसिडर) पदी निवड झाली. शौर्यमेहता यानेउपमुख्य विद्यार्थी प्रमुख, माही पाटील हिने उपमुख्य विद्यार्थिनी प्रमुख म्हणून तरसंस्कार पैल ह्याने ह्याने शालेय क्रीडा प्रमुख तसेच माही संघवी हिने शालेय क्रीडा उपप्रमुख पदाचा भार स्वीकारला. सांस्कृतिक विभाग प्रमुख पदी केनालकडावाला तर उपप्रमुख पदी दुर्वा सिसोदिया हिने पदभार स्वीकारला.श्राव्या गंगापूरकर ,आर्यापाटील,जिया कोल्हे हे सांस्कृतिक विभागाचे सदस्य आहेत. जीतकुमारदुग्गड आरोग्य व सुव्यवस्था पदी प्रमुख असून प्रसन्ना खीराळे प्रथमेश जैन व विक्रमसराफ हे सदस्य आहेत. दक्ष खैरनार हा तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख झाला तर नचिकेत तळेले मोरया हा उप-संघनायक पदी निवडला गेला.संतोषी मंडोरे ,कार्तिक पाटील व मित डेमला हे सदस्य आहेत. शिस्तविभाग प्रमुख पदी आगम छाबडा याची निवड करण्यात आली.महेक भारती ,मानव अडवानी व जयखांडेकर हे या विभागाचे सदस्य आहेत. शाळेचेएकूण चार गटाचे विद्यार्थी हाऊस कॅप्टन वव्हाईस कॅप्टन पुढील प्रमाणे: १.इग्नीस-हाऊस-आर्य इंगळे-( कर्णधार), देवागी बारी (उपकर्णधार) nitin साळुंखे -( प्रमुख), सारीबा शेख(उपप्रमुख)२.टेरा हाऊस- भावेश महाजन – (कर्णधार), सिद्धी पाटील – (उपकर्णधार), सोहम पाटील -(प्रमुख),गायत्री बारी (उपप्रमुख)३.वेन्टस हाऊस- यशस्वी शिंदे -कर्णधार, जिज्ञासा कुमत- उपकर्णधार, यश चौधरी – प्रमुख, तनिष्का पाटील उपप्रमुख४.एक्वाहाऊस- याद्नेश आहिरे- (कर्णधार), अनन्या आडवानी – (उपकर्णधार), आर्यन झवर- (प्रमुख), यशस्वी लुंकड – (उपप्रमुख) निवडझालेल्या विद्यार्थी प्रमुखांचा पदग्रहण सोहळ्याच्या प्रसंगी पोदार इंटरनॅशनलस्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे, शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे, पालकांचे तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचीप्रस्तावना ओवी महाजन ,हर्षदा पाटील आणि आरव शाह या विद्यार्थ्यांनी केली .या प्रसंगी ई.६ वी व ई.७वि च्याविद्यार्थ्यांनी स्वगात गीत सादर केले.शाळेचे उपप्राचार्य श्री दीपक भावसार यांनीप्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचीसुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच श्री शारदा स्तवन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगीजिल्हा परिषद जळगाव येथील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.नितीनजी बच्छाव हेप्रमुख पाहुणे म्हणून तर विशेष अतिथी डॉ.सुधीर शाह आणि डॉ.छाया शाह उपस्थितहोते.त्यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रमुखांचेअभिनंदन करून त्यांना जबाबदारीपूर्ण नेतृत्व करण्याची शपथ दिली.पोदार स्कूलच्याविद्यार्थ्यांची शिस्तप्रियता व आत्मविश्वास या गुणांची त्यांनी यावेळी मनःपूर्वकप्रशंसा केली.शाळेतील पोषक वातावरणासाठी वसोयीसुविधांसाठी शालेय प्रशासनाचे कौतुक केले. ई.८विच्या विद्यार्थ्यांनी कर हर मैदान फतेह …या गीतावर बहारदार नृत्य सादर केले.यादरम्यान विद्यार्थी प्रमुख कु.वीर शाह याने आपल्या मनोगतातून शाळेने दिलेलीमहत्वपूर्ण जबाबदारी पूर्ण क्षमतेने पारपाडण्याचा विश्वास दर्शविला. पोदारस्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतांनानेतृत्व गुणांची जोपासना करण्याचे आवाहन केले.वक्तशीरपणा,स्वयंशिस्त,धाडस इ.गुण भावीआयुष्याला एक नवीन वळण देत असतात असे मनोगत मांडले.निर्वाचित विद्यार्थी वत्यांच्या पालकांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगाचे औचित्य साधून गणित अध्यापक परीक्षेच्या दुसऱ्या फेरीत स्थान प्राप्तकरणाऱ्या वीर शाह,पार्थ जोशी ,शौर्य मेहता व सौम्या लीखंडे या गुणवंतांचा प्रमुखपाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्कूलच्याब्रँड ॲम्बेसिडर जैत्र राणे तसेच कु.योशागांधी यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले व शाळेने दिलेली जबाबदारी सक्षमतेनेपार पडू अशी ग्वाही दिली. पोदारस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या १४ व्या पदग्रहण सोहळ्याला विद्यार्थी व पालकांनीभरगोस प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्यायशस्वितेसाठी शाळेचे उपप्राचार्य श्री दिपक भवसार ,पोदार प्रेप च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे वरिष्ठ समन्वयक श्री हिरालालगोराणे ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्यलाभले.आभार प्रदर्शन ओवीमहाजन,हर्षदा पाटील व आरव शाह याविद्यार्थ्यांनी केले.