एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना प्रोटीन किट देऊन रोटरी स्थापना दिवस साजरा..

अमळनेर ( प्रतिनिधि ) आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या विद्यमाने रोटरी क्लबच्या ६७ व्या स्थापनादिनी एचआयव्ही

सह जगणाऱ्या मुला मुलींना न्यूट्रिशन किट वाटपचा घेण्यात आला त्या कार्यक्रमासाठी डोनर म्हणून श्री नगीन भाई गौसल्या(सोनल गौसल्या) यांनी किराणा किट दिले व श्री मनीष धर्मेंद्र सैनानी यांनी 25 प्रोटीन किट देऊ केले या कार्यक्रमासाठी आधार संस्थेच्या डायरेक्टर डॉ. भारती पाटील व आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद तसेच या कार्यक्रमास कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती खंदार ,प्रदीप कुबडे प्रोग्रॅम ऑफिस सर एच आय व्ही प्रोग्राम ,महाराष्ट्र शासन रोटरी क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन राजेश जैन रोटरी प्रेसिडेंट कीर्ती कुमार कोठारी रोटरी क्लबचे माजी प्रेसिडेंट श्री अभिजीत भाऊ भांडारकर व ज्येष्ठ रोटरी मेंबर अजय भाऊ केले यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भदाने यांनी केले संस्थेचे कार्यकर्ते राकेश महाजन, तोसिफ शेख, नथू चौधरी ,नंदिनी मैराळे ,मुरलीधर बिरारी मोहिनी पाटील, कार्यक्रमाचे आभार श्री संजय कापडे यांनी मानले