अशोक पाटलांच्या गळ्यात पडली सभापतीपदाची माळ उपसभापती सुरेश पिरन पाटीलही बिनविरोध..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार उपसभापतीपदी सुरेश पिरन पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन समितीच्या सभापती पदाची माळ यांची वर्णी लागली आहे, दोन्ही पाटील यांचे नाव पुढे असताना अशोक आधार पाटील यांच्या पदांची बिनविरोध निवड काल ऐनवेळी अशोक पाटील यांचे नाव गळ्यात पडली अस ून दुपारी झाली.
सभापतीपदी विराजमान झालेले अशोक पाटील हे लोण बु. येथील आधार पाटील यांचे सुपूत्र असून वडीलांनी सालदारकी व शेती व्यवसाय करून प्रपंच सांभाळला. तर अशोक पाटील यांनी शुन्यातून विश्व निर्मिती करत कुंटूबांची प्रगती साधली आहे. तर निंभोरा येथील कृषीभूषण सुरेश पाटील हे देखील आदर्श शेतकरी असून शेतकन्यांसाठी उल्लेखनिय कार्य त्यांनी केले आहे. दोन्हींचे कार्य उल्लेखनिय असतांना त्यांना सभापती व उपसभापती पदी विराजमान होण्याची संधी मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.