एकच ध्यास..शहराचा विकास.. बॅ.वि.दा. सावरकर यांचे स्मारकास आ.फारुख शाह यांनी दिले २० लक्ष..

धुळ (अनिस अहेमद) धुळे शहरात १९८३-८४ सुमारास बॅ.वि.दा. सावरकर यांचे स्मारक उभारण्यात आले. गेल्या ४० वर्षात या स्मारककाडे सावर-

करांबद्दल प्रेम असणाऱ्या लोकांनी सातत्याने दुर्लक्ष केले. दि. १७ मे रोजी शिवसेनाच्या वतीने आंदोलन करून सत्ताधा-यांना जाब विचारण्यात आला. बॅ. सावरकरांचे स्मारक दुर्लक्षित राहणे ही बाब योग्य नाही या दृष्टीकोनातून आणि शहराच्या सौंदर्याकरण भर पडावी म्हणून आ. फारूक शाह यांनी स्मारकाची पाहणी करून पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधितून २० लक्ष रुपयाचा निधी दिला.पाहणी करतांना आ.शाह यांचेसोबात शिवसेनेचे महेश मिस्तरी,नगरसेवक नसीर पठाण,नगरसेवक सईद बेग,आमिर पठाण,डॉ.दिपष्री नाईक,,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह, सउद सरदार,इब्राहीम पठाण,जमील खाटीक,आसिफ शाह मुल्ला,डॉ.पवार,परवेज शाह,हलीम शमसुद्दिन,मुद्दसर शेख,फिरोज शाह,आसिफ पोपटशाह,