ॲड भारती अग्रवाल यांची जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती..

अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अमळनेर (प्रतिनिधि) अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष, मध्य महाराष्ट्र प्रांताच्या महिला प्रमुख तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ तसेच जिल्हा न्याय विधी समिती प्रमुख आदी पदांवर ऍड भारती अग्रवाल कार्यरत असून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर
अमळनेर – येथील अॅड भारती राजेश अग्रवाल यांची जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर
जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष अमन मित्तल यांनी तीन वर्षासाठी त्यांची नियुक्ती केली आहे. अखिल
असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराची पुनर्बांध पेशव्यांचे वाड्यांचे अवशेष- या मंदिरापासून १ पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथ यांनी बांधल दिल्ली दरवाजा – वाड्यापासून सरळ बालेकिल्याट – पर्यंत जाण्यासाठी आपल्याला सुमारे १५ मिनिटे ल साभार सोशल मिडीया
भारतीय ग्राहक पंचायत चे प्रांत अध्यक्ष सचिव जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, जिल्हा सह संघटक मकसूद बोहरी, विजय शुक्ला, सुनील वाघ, ताहा बुक वाला, नरेंद्र बाळू पाटील भारतीय किसान संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कपिला मॅडम, अंजू ढवळे, वनश्री अमृतकर यासह सर्व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मधील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच अमळनेर येथील नरेंद्र बाळू पाटील महेश कोठावदे, जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख पाचोरा, मनोज भंडाळकर जळगाव, विजय मोहरी जळगाव, शिवाजीराव अहिरराव एरंडोल यांचीही नियुक्ती या पदावर झाली आहे या नियुक्ती आदेशाचे सर्वत्र स्वागत होत आहे