महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत काँक्रिटीकरन कामाचा शुभारंभ आ. फारुक शाह यांच्या हस्ते संपन्न..

धुळे (अनिस अहेमद) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये १०० फुटी रोडपासून युसुफ मुल्ला ते साबीर शेठ कॉम्प्लेक्स पर्यंत काँक्रिटीकरणं करणे.४९ लक्ष

खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते संपन्न झाला यावेळी आ.फारुख शाह याचे सोबत नगरसेवक,नासिर पठाण,नगरसेवक मुक्तार अन्सारी मोनगरसेवक युसुफ मुल्ला,नगरसेवक आमिर पठाण,,नगरसेवक सइद बेग,डॉ.दीपाष्री नाईक,प्यारेलाल पिंजारी,नासिर शाह,अनिस शाह,इकबाल शाह,आसिफ शाह, मुदस्सर शेख,माजीद पठाण,अजहर सैय्यद,डॉ.बापुराव पवार,जमीर शेख, इरफान शेख,जुबेर मुल्ला, जैद् अन्सारी,गुड्डू काझी,इम्रान शेख,सलमान खान,अदनान मिर्झा,नदीम मुल्ला, दाऊद सय्यद,जालीम शमसुद्दि आदी उपस्थित होते.