Month: June 2023

अमळनेरचा संदीप संदानशिव झळकणार
नवीन प्रदर्शित होणारा “करम” या अलबम मध्ये..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर शहरातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील संदीप संजीव संदानशिव यांने मुंबई सारख्या माया नगरीत अथांग संघर्ष करून आपली मेहनतीची छाप...

शरीफ आलम पिंजारी, (कैद्याचा )फॉरेन्सिक तज्ञाद्वारे पोस्टमार्टम..

जळगाव (प्रतिनिधि) मृत्यूचे कारण राखीव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना न्यायबंदी शरीफ आलम पिंजारी यांचागुरुवारी २९ जून रोजी उपचार सुरू...

श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग.. -मुंबई येथील ख्यातनाम बिल्डर चिराग नारायण या महायोगाचे मानकरी..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विष्णू महायाग झाला. मुंबई येथील ख्यातनाम बिल्डर...

कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर या शाळेत स्नेह मेळावा आयोजित करणारी एकमेव शाळा ठरली..

आता प्राथमिक शाळांचाही होऊ लागला स्नेहमेळावा अमळनेर( प्रतिनिधी )कै. श्री.र.सा.पाटील प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक- 29/06/2023 रोजी भव्यदिव्य...

अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले … –अमळनेर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर ते भुसावळ दरम्यान अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी...

एरंडोल नजीक पोलिसांच्या
गाडीवर कोसळले झाड : दोन
कर्मचारी ठार, इतर तिघे जखमी..

एरंडोल (प्रतिनिधि) चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनावर झाड कोसळल्याने वाहनातील दोन...

अवघी दुमदुमली अमळनेर प्रतीपंढरपूर नगरी… -वाडी संस्थानात हजारो भाविकांनी घेतले विठू माऊलीचे दर्शन

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर-आषाढी निमित्त विठूरायच्या दर्शनासाठी पंढरपूरात पोहचू न शकलेल्या अमळनेर तालुक्यासह बाहेर तालुक्यातील हजारो भाविकांनी काल प्रतीपंढरपूर...

अमळनेर येथे पाऊसामुळे बकरी ईद ची नमाज मस्जिदीत अदा,,,,

अमळनेर (प्रतिनिधि ) अमळनेर शहरात २९ जून गुरुवार रोजी ईद उल अज़हा ( बकरी ईद ) ची नमाज इदगाह मैदानावर...

अजून एकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू- चौकशीची मागणी

जळगाव ( प्रतिनिधि ) तळवेल येथील शरीफ पिंजारी यांचा संशयास्पद मृत्यूजिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच शासकीय महाविद्यालयात २९ जून गुरुवारी तळवेल...

मौलाना उस्मान कासमी यानी विश्व शांती साठी प्रार्थना…
-समान नागरी कायद्याला सर्वसंमतीने विरोध, ठराव पारित…

जळगाव ( प्रतिनिधि ) जळगाव शहरातील अजिंठा चौक येथील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टच्या वतीने इदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने लोकांनी...

You may have missed

error: Content is protected !!