झाकीर सिकलगर पुणे व फारूक शेख, जळगाव यांना खादीम ए कौम व मील्लत सेवा पुरस्कार प्रदान…

जळगाव ( प्रतिनिधि )
अल-खैर माइनॉरिटी चैरिटेबल ट्रस्ट तर्फे एमएम एन एफ चे संस्थापक अध्यक्ष जाकिर शिकलगर (पुणे) आणि मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख (जळगांव) यांना त्यांनी आपल्या सामाजिक क्षेत्रात

त उत्कृष्ट कामगिरी करून समाजा साठी वेळ देऊन परिश्रम घेतल्याने त्यांचा या कार्याचा आढावा घेऊन त्यांना राज्यस्तरीय “खादिम-ए-कोम व मिल्लत आवर्ड” २०२२-२३ देऊन
सन्मानित करण्यात आले.
ईदगाह ट्रस्ट च्या हॉल मध्ये झालेल्या व्यावसायिक मेळ्यावत हे पुरस्कार देण्याचे आले।
मुफ्ती हारून नदवी, एजाज मलिक,जफर शेख आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुफ्ती हारून नदवी होते।
अलखैर ट्रस्ट चे युसूफ शाह यांनी पुरस्काराची वैशिष्ट्ये विशद करून ट्रस्ट चा पहिलाच पुरस्कार या दोघांना का व कशा साठी देण्यात येत आहे त्याची माहिती सांगितली.
सामाजिक क्षेत्रात काम पुष्कळ आहे ते करत राहू अशी गवाही फारूक शेख यांनी दिली..