मोफत अनंबुलंस सेवा लोकार्पण सोहळा संपन्न:-अल्पसंख्यांक सेवा संघ जहाँगीर खान व त्यांचे सहकाऱ्यच्या वतीने..

जळगाव ( प्रतिनिधि )
मोफत अनंबुलंस ससेवा लोकार्पण सोहळा अल्पसंख्यांक सेवा संघ व त्यांच्या सहकारी यांच्या वतीने मिर्झा चौक शिवाजीनगर जळगांव येथे करण्यात आली, अनबुल्स लोकार्पण चे फित इंडियन

रेड कॉर्स चे उपाध्यक्ष गणी मेमन यांच्या हस्ते करण्यात आले.जहाँगीर खान स्वेच्छा सेवा निवृत्त झाले म्हणून संघाचे पदाधिकारी यांना रुग्ण सेवा ईश्वर (अल्हाह )सेवेचे ध्येय ठेवले आहे,या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मझहर पठाण,डॉ मोहसीन शाह,सेवा संघाचे ग्रामीण तालुका अध्यक्ष गुलाम मिर्झा,सचिव साहिल पठाण,जिल्हा उपाध्यक्ष अकबर बुधन काकर, प्रदेश उपाध्यक्ष याकूब खान महानगराध्यक्ष हुसेन खान,जिल्हा महासचिव जुनेद खान,समाजसेवक विनायक पाटील, हाजी अहेमद साहब,चहात सय्यद,तन्वीर शेख,संजय शिंदे,राष्ट्रवादी चे राजा मिर्झा,रितेश भाऊ,उमर खान,रुग्ण सेवक इसाक बागवान,सइद खान, रईस शेख,सद्दाम शेख,अडावत शहर उपाध्यक्ष जावेद पठाण, एलाक खान, इत्यादी अनेक समाजसेवकांची उपस्थिती होती.जहाँगीर खान यांच्या समाजसेवे बाबत मनोगत गणी मेमन यांनी व्यक्त केले.आभार डॉ मोहसीन शाह सिग्मा हौस्पिटल यांनी मानले.संपर्क नंबर :-8806744146