कायदा शाबूत आहे, याची हमी महिलांना द्यावयाची असेल तर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, -अमळनेरातील महिला संघटनांनी केली मागणी..
अमळनेर (प्रतिनिधी ) महिला आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी अमळनेरातील विविध महिला संघटनांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र...