भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुक्याची भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

एरंडोल(कुंदन सिंह ठाकुर)
आज एरंडोल भाजपाच्या वतीने तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व श्री करण दादा पाटील यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात शत प्रतिशद भाजपा करून तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षप्रमुखांनी टाकलेली जबाबदारी 100,% पूर्ण करणार,
विस्तृत पणे पक्षाचे आगामी काळात करावयाचे कामे बाबतीत मार्गदर्शन केले.
यावेळी नुतून जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व एरंडोल पारोळा विधानसभा प्रमुख श्री करण दादा पाटील यांच्या नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले तसेच मडल अध्यक्ष यांनी तालुक्यातील लेखा जोखा मांडला आभार शहर अध्यक्ष निलेश परदेशी यांनी मानले तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख मोठया प्रमाणावर उपस्थित होते
यावेळी श्री. राधेश्याम चौधरी लोकसभा संयोजक रोहीत निकम सचिन पान पाटील, आशोक चौधरी, भिका भाऊ कोळी मडल अध्यक्ष रूषीकेश पाटील सरचिटणीस राजेंद्र पाटील