राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या बद्दल संभाजी भिडे यांनी अपमान जनक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन..

एरंडोल( प्रतिनिधि ) राष्ट्रीय आय काँग्रेस तालुका शहर अल्पसंख्याक आघाडी सर्व सेल फ्रेंड यांच्या वतीने एरंडोल पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले विषय राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या बद्दल संभाजी भिडे यांनी अपमान जनक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले व तसेच संभाजी भिडे यांच्या काँग्रेस कार्यकर्त्या व पदाधिकारी यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आले संबंधितावर पोलीस प्रशासनाने क** कारवाई करावी अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी विजय अण्णा महाजन प्रदेश प्रतिनिधी काँग्रेस नेते डॉक्टर फहराज बोहरी तालुका कार्यकारी अध्यक्ष राजू चौधरी शहराध्यक्ष आर एस पाटील सर अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष कलीम शेख तालुका उपाध्यक्ष सुनील गोविंदा पाटील रवींद्र बळीराम पाटील तालुका उपाध्यक्ष ओबीसी दीपक पाटील तालुका उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील दादा अंजुम सय्यद जब्बार दादा युवा शहराध्यक्ष अल्पसंख्या मटु सय्यद जाकिर दादा आयात मुजावर मंगा बिल तुकाराम पाटील भास्कर पाटील गुलाब बिल जगदीश पाटील जहांगीर शेख अभयसिंग राठोड माणिक बिल रमेश बारेला माणिक राठोड कैलास भाऊ सागर पाटील व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित