निंबा शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती…

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक निंबा देवराम शिंदे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आ
हे. त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

शिंदे यांनी गेली अनेक वर्षे अमळनेर बसस्थानकावर प्रामाणिकपणे ड्युटी केली असून अनेक सोनसाखळी चोर, महिला चोर, खिसे कापू पकडले आहेत हरवलेली २७५००००₹ ची पिशवी परत मिळवून देणारे व इमानदारीने काम करणारे निंबा शिंदे यांच्या पदोन्नतीबद्दल त्यांचे डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी अभिनंदन केले आहे तर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वागत केले आहे.