77 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र वाडी भोकर रोड धुळे येथे ध्वजारोहण साजरा..

धुळे (अनिस खाटीक)जिल्हा समादेशक होमगार्ड धुळे तथा अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले धुळे पथकतील

पुरुष व महिला होमगार्ड उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी श्री किशोर काळे साहेब जिल्हा समादेशक व दिनेश दसनूरकर सर प्रशासिक अधिकारी दीपक चौधरी सर केंद्रनायक श्री मंगल पाटील सर सामग्री प्रबंधक सुभेदार विलास परदेशी सर वरिष्ठ लिपिक केशव भालेराव सर वाहन चालक दिनेश मराठे समादेशक अधिकारी ए के सय्यद पलटन नायक एलजी शेख पलटन नायक एम एम बुवा पलटन नायक बी एन बैसाणे पलटन नायक उपस्थित होते..
तसेच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, धुळे अध्यक्ष मोनिका शिंपी, व संस्थेचे सदस्य.