श्री विनायक दादा पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा एक पंखा भेट.. वृक्षवल्ली फाउंडेशन अमळनेर तर्फे

अमळनेर (प्रतिनिधी)
वृक्षवल्ली फाउंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे अंमळनेर शहर व तालुक्यात वृक्षारोपण व होतकरू व गरीब होतकरूविद्यार्थ्यांसाठी भेट दिली जाते या महिला ग्रुपने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील श्री विनायक

दादा यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा येथे शाळेसाठी एक पंखा भेट करण्यात आला त्याप्रसंगी वृक्षवल्ली ग्रुपच्या अध्यक्षा सौ नीलिमा सोनकुसरे ,उपाध्यक्ष सो योगिता पांडे( गायिका /सचिव ),सो अपेक्षा पवार ,दिश संदानशिव ,स्वाती बोरसे ,सुनिता वानखेडे, सो अनिता जाधव ,सो मोहिनी सोनार आणि मुख्याध्यापक श्री पवार सर, श्री पाटील सर ,श्री पांडे सर ,चव्हाण सर ,प्रशांत सर, धनगर सर, कल्पना मॅडम, अर्चना मॅडम ,राजू आबा ,किशोर आबा, सरपंच आबा ,सो कविता पाटील ,पोलीस पाटील सौ शांताबाई पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अपेक्षा पवार यांच्या देशभक्ती गीताला पोलीस पाटील कविता मॅडम यांनी ५०० रुपये भेट दिली शाळेत ध्वजारोहण होऊन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीत सादर केली
दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी श्री.विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय ,करणखेडा ता अमळनेर जिल्हा जळगाव येथे वृक्षवल्ली फाऊंडेशन तर्फे शाळेसाठी एक पंखा भेट करण्यात आला त्या प्रसंगी वृक्षवल्ली गृपच्या अध्यक्षा सौ.निलीमा सोनकुसरे,उप अध्यक्ष सौ. योगिता पांडे (गायिका/सचिव) सौ.अपेक्षा पवार,सौ.दिशा सदाशिव, सौ.स्वाति बोरसे,सुनिता वानखेडे,सौ. अनिता जाधव,सौ.मोहीनी सोनार
, मुख्याध्यापक ,श्री पवार सर ,पाटील सर ,पांडे सर, चव्हाण सर ,प्रशांत सर ,धनगर सर ,कल्पना मॅडम, अर्चना मॅडम ,राजू आबा किशोर आबा , आंबा सरपंच,सौ.कविता पाटील पोलीस पाटील सौ.शांताबाई पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अपेक्षा पवार यांच्या देशभक्ती गीताला पोलिस पाटील कविता मॅडम यांनी 500/- रु भेट दिली