एरंडोल न्यायालयात वकील संघाचे ई कॉम्प्युटर सेटचे अनावरण..

एरंडोल (प्रतिनिधि)वकील संघाचे ई कॉम्प्युटर सेट चे अनावरण महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सभासद माननीय एडवोकेट अमोलजी सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास आपल्या एरंडोल न्यायालयाचे प्रिन्सिपल न्यायमूर्ती सो भक्ती तळेकर मॅडम तसेच सहदिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे साहेब उपस्थित होते सदर कार्यक्रमास एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष माननीय महेशजी काबरे एरंडोल वकील संघाचे सचिव एडवोकेट ज्ञानेश्वर बळीराम महाजन एरंडोल वकील संघाचे माजी अध्यक्ष ए एम काळे सर तसेच विधी परिषदेचे अध्यक्ष मधुकर देशमुख एरंडोल न्यायालयाचे सरकारी वकील एडवोकेट वळवी साहेब तसेच सौ. सूर्यवंशी मॅडम तसेच एडवोकेट तिवारी एडवोकेट यावलकर एडवोकेट केतन झारे एडवोकेट प्रतिभा पाटील एडवोकेट एजे सय्यद अडवोकेट रतिलाल सोनार एडवोकेट सुजित पाठक एडवोकेट चंद्रकांत पारखे एडवोकेट डी एस पाटील एडवोकेट आकाश महाजन एडवोकेट कल्पेश पाटील ग्रंथपाल प्रदीप जाधव इत्यादी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट ज्ञानेश्वर महाजन यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार एडवोकेट देशमुख यांनी मानले..