महाराष्ट्र पोलीस बॉईज च्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी अतिक शेख तर जिल्हा उपाध्यक्षपदी ओंकार करंदीकर

रावेर (शरीफ शेख )
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनांचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैय्या दूबाले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शाखा- यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी अतीक अफजल शेख व जिल्हा उपाध्यक्ष ओंकार करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे….
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूबाले यांच्या अध्यक्षते खाली

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शाखा- यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी अतीक अफजल शेख व जिल्हा उपाध्यक्ष ओंकार करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित पियुष विक्रम घोळवे ,राजु विजयराव मदनकर,सोहेल काझी,बोनी अनवीकर,फैसल शेख,
स्नेहलताई रेचे ,लिलाताई मेश्राम, मोनिका बलराम शुक्ला उपस्थित होते..
सर्व पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.