उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे आज एरंडोल शहर बंदचे आव्हान.

एरंडोल ( प्रतिनिधि ) एरंडोल शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे आज एरंडोल शहर बंदचे आव्हान. रामेश्वर तालुका जिल्हा जळगाव येथे झालेल्या दुर्देवी दुर्घटने संदर्भात एरंडोल शहर शिवसेना व पदाधिकारी तर्फे एरंडोल शहर बंदचे आवाहन येत आहे तरी आज दिनांक 22 8 2023 रोजी सर्व व्यापारी बंधू व व्यावसायिक बंधूंना नम्र निवेदन की प्रतिष्ठान बंद ठेवावी अशी आवाहन शहर तालुका व जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करण्यात येत आहे.