संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा. किसान काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन..

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर तालुक्यातील खालील सहया करणारे शेतकरी आपल्या विनंतीपूर्वक तालुक्याची खरीप हंगाम २०२३ पी वास्तविक
परिस्थिती अवगत करतो तालुक्यात मागील अडीच महिन्यात सरासरीच्या ५० टक्के सुध्दा पाऊस झालेला नाही. तसेच संपूर्ण ऑगस्ट महिन्यात तालुक्यात कुठेही पाऊस झालेला नाही. तालुक्यातील सर्वच पिकांची वाढ खंटलेली आहे. ब रीच पिके पाऊसा

अभावी वा ळली. खरीप हंगाम पुर्णपणे हातातून गेला व शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाणार आहे. तरी संपूर्ण तालुका दुष्काळ जाहिर करावा हि विनंती.
तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी हि विनंती. कांदा निर्यातीवरील ४० टक्के कर तात्काळ रड करावा. शेतकयांना कांद्याला ४०००/- रुपये हमी भाव मिळून द्यावा
लुक्यातील शेतकऱ्यांना सिंगल सुपर फासफेट दाणेदार या खतामुळे जे जमिनीचे व पिकांचे
नुकसान झाले आहे ते तात्काळ सरकारने मिळून द्यावे हि विनंती.सुरेश पिरन पाटील (जिल्हा अध्यक्ष)सुभाष सुकलाल पाटील गंगाराम देवराम पाटील, प्रेम्राज धनराज पाटील, बंसिलाल भटाअपा,नीलकंठ सोनू पाटील,गिरीश प्रकाश पाटील,संदीप,मयूर प्रवीण पाटील, मल्हारी,भैय्यासाहेब तुकाराम पाटील .आदीनी निवेदनावर सह्या केल्या आहेत .