नेहरू चषक हॉकी स्पर्धा, – नूतन,अँग्लो व रायसोनी स्कूल विजेते.

जळगाव (प्रतिनिधी)
जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मनपा स्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धा चे आयोजन श्री छत्रपती शि
वाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले होते.

सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख व नूतन कॉलेजचे माजी क्रीडा संचालक अरविंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ
विजेते व उपविजेते संघांना हॉकी जळगाव स्पोर्ट्स हाऊस यांच्यातर्फे चषक देण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून
जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड व हॉकी जळगाव चे फारुक शेख यांच्या सह गुड्डू फुटवेअरचे युनूस सय्यद, हॉकी जळगावचे लियाकत अली सय्यद, वर्षा सोनवणे, सत्यनारायण पवार ,इमरान सय्यद, वाल्मीक पाटील, यांच्या उपस्थितीत पार पडले.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे
१५ वर्षाआतील मुले
उपांत्य सामने
१)अंग्लो उर्दू वी वी गोदावरी (१-०)
२)विद्या इंग्लिश स्कूल वी वी पोदर इंटरनॅशनल ( ४-०)
अंतिम सामना
अँग्लो उर्दू वी वी विद्या इंग्लिश स्कूल (३-२) पेनौल्टी
१७ वर्षाआतील मुले
१)रायसोनी इंग्लिश स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०)
२)नूतन मराठा कॉलेज वी वी पोदार इंटरनॅशनल (४-०)
उपांत्य सामने
३)गोदावरी वी वी रायसोनी इंग्लिश स्कूल (१-०)
४)नूतन मराठा कॉलेज वी वी अंगलो उर्दू स्कूल (३-१)
अंतिम सामना
नूतन मराठा कॉलेज वी वी गोदावरी स्कूल (४-१)
१७ वर्षाआतील मुली
उपांत्य सामने
१)गोदावरी वी वी पोदार इंटरनॅशनल ( १-०)
२)रायसोनी इंग्लिश स्कूल वी वी अँगलो उर्दू स्कूल (१-०)
अंतिम सामना
रायसोनी इंग्लिश स्कूल वी वी गोदावरी इंग्लिश स्कूल (१-०)