महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हॉकी जळगावचे संघ रवान

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र ऑलिम्पिक हॉकी स्पर्धा पुणे येथे सुरू झाल्या असून त्यात महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट पहिल्या आठ संघात हॉकी जळगाव चे मुलं आणि मुली दोघी संघ पात्र ठरले असून या दोन्ही संघांना आज हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख, सहसचिव तथा मध्य रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू अकिल शेख यांच्या हस्ते निरोप देण्यात आला.
*निवड झालेले खेळाडू* *मुली*
श्रीवास्तव ख़ुशी, राठोड रोशनी, सुतार रोहिणी, शिंपी दिव्या, अस्वार सरला, अस्वार गायत्री, चौधरी वैष्णवी, वांडोले अश्विनी, अस्वार रूपाली, ढगे आरती, खरोटे विद्या, पवार निकिता, पाटील उर्मिला कोंढाळकर निशा, सोनवणे वर्षा, कोळी भाग्यश्री, बोरोले हिमाली, सोनवणे कोमल,
*टीम मॅनेजर* मजाज खान *कोच* सत्यनारायण पवार
*निवड झालेले खेडाळू – मुले*
माली चेतन, शेख नदीम खान जुबेर, सय्यद शादाब, शेख मुजफ्फर, शेख इमरान, शेख अल्तमश, पटेल साहिल खान अकील, मोहम्मद आवेज, कुरेशी नदीम, शेख आरिफ, पठाण अकबर, शेख मोहसीन, ठोसरे करण, कुरेशी रियाझ, तडवी फराज, मोहम्मद तौसीफ
*टीम मॅनेजर* आवेश खाटीक
*कोच* सय्यद लियाकतअली
फोटो
हॉकी जळगाव मुले व मुली संघा सोबत खुर्चीवर बसलेले मजाज खान, सत्यनारायण पवार, फारूक शेख,अकिल शेख, प्रो डॉ अनिता कोल्हे, वर्षा सोनवणे आदी दिसत आहे
[04/01, 17:39] faruksk hockey: *महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हॉकी जळगावचे संघ रवाना*
महाराष्ट्र ऑलिम्पिक हॉकी स्पर्धा पुणे येथे सुरू झाल्या असून त्यात महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट पहिल्या आठ संघात हॉकी जळगाव चे मुलं आणि मुली दोघी संघ पात्र ठरले असून या दोन्ही संघांना आज हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख, सहसचिव तथा मध्य रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू अकिल शेख यांच्या हस्ते निरोप देण्यात आला.