शालेय हॉकी स्पर्धा १७ वर्ष वयोगट
जिल्हास्तरीय स्पर्धेत मुले व मुली मध्ये भुसावळ ची बियाणी पब्लिक स्कूल विजयी. तर
मनपा स्तरीय स्पर्धेत मुली मध्ये गोदावरी तर मुला मध्ये अँग्लो विजयी.

0

जळगाव ( प्रतिनिधी )

आंतर शालेय हॉकी स्पर्धा १७ वर्षे वयो गटात मनपा स्तरीय स्पर्धेत मुली मध्ये गोदावरी इंग्लिश मीडियम ने पोदार चा २-० ने पराभव केला तर मुलामध्ये अँग्लो उर्दू ने १-० ने गोदावरी वर विजय मिळविला.

जिल्हास्तरीय स्पर्धेत मुली

मध्ये अंतिम सामन्यात
बियाणी पब्लिक ने अमळनेर च्या सेंट मेरी चा १-० ने तर मुलामध्ये बियाणी पब्लिक

ने एम आय तेली चा २-१ ने पराभव केला
पारितोषिक वितरण समारंभ
मनपा व उर्वरित गटातील विजयी व उप विजयी संघांना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस तर्फे पदके देण्यात आली.
स्पर्धेतील विजयी व उप विजयी संघास हॉकी जळगाव चे उपाध्यक्ष व भुसावळ चे उद्योगपती इम्तियाज शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चौहान व सचिव फारुक शेख, यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले.
या वेळी अडव्होकेट आमीर शेख, प्रशिक्षक मीनल थोरात,क्रीडा समनव्यक राहील अहमद,पंच समनव्यक अरबाज खान, मुख्य पंच शादाब सैयद, छाया बोरसे,आसिफ शेख, कोमल सोनवणे,वर्षा सोनवणे,कविता पाटील(अमळनेर) आदीची उपस्थित होती.
स्पर्धेतील पंच
मुख्य समन्वयक राहील अहमद, पंच समन्वयक अरबाज खान, पंचप्रमुख शादाब सय्यद, इम्रान बिस्मिल्ला, वर्षा सोनवणे, कोमल सोनवणे,आवेश खाटीक,अल्तमश मनीयार हे कार्यरत होते

स्पर्धेचा अंतिम निकाल
मनपास्तर-मुले

१) अँग्लो उर्दू विजयी वी मिल्लत उर्दू २-०
२)विद्या इंग्लिश विजयी वी रायसोनी ४-१
३)नूतन मराठा विजय पोद्दार एक शून्य
४) अँग्लो उर्दू विजयी वी विद्या इंग्लिश १-०
५)गोदावरी विजयी वी नूतन मराठा १-०
६) अँग्लो विजयी वी गोदावरी २-०
मुली
१)पोदार इंटरनॅशनल विजयी वी अँग्लो उर्दू हायस्कूल १-०
२) गोदावरी विजयी वी पोदार इंटरनॅशनल २-०

जिल्हास्तरीय – मुले
१) बियाणी मिलट्री वी वी सेंट मेरी अमळनेर ४-३
२) एम आय तेली, भुसावळ विवि डॉ उल्हास पाटील भुसावळ ४-१
३)एम आय तेली वी वी बोहरा पारोळा ३-०
४) बियाणी पब्लिक विवि बियाणी मिलट्री १-०
५) एम आय तेली भुसावळ विवि बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ २-०
मुली
१)सेंट मेरी अमळनेर विवि डॉ उल्हास भुसावळ १-०
२)बियाणी पब्लिक विजयी वी सेंट मेरी १-०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!