जिल्हा होमगार्ड कार्यलय वाडी भोकर रोड येथे महिला उजळणी प्रशिक्षण शिबीर समारोप समारंभ संपन्न..

धुळे (अनिस खाटीक) जिल्हा होमगार्ड कार्यलय वाडी भोकर रोड येथे महिला उजळणी प्रशिक्षण शिबीर समारोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात आपल्या धुळे पथकातील महिला होमगार्ड रुक्साना सय्यद यांनी एक महिला होमगार्ड म्हणून त्यांच्यावर महिलांची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यात त्यांनी 1/9/2023 ते 8/9/2023 पर्यंत एक जबाबदार कर्तव्ये अधिकारी ची duty चागल्या पद्धतीने केल्या बदल.. आपले धुळे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक व तसेच होमगार्ड जिल्हा समादेशक किशोर काळे साहेब यांच्या हस्ते फुल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा समान सत्कार करण्यात आला… या वेळी उपस्थित मान्यवर..केंद्र नायक दीपक चौधरी सर,,तसेच कंपनी नायक मंगल पाटील सर,, दिनेश दासनुरकर सर,, विलास परदेशी,, केशव भालेराव व मानसेवी अधिकारी दिनेश मराठे सर,, अदी. मान्यवर उपस्थित होते.