शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी शाळांना सुवर्णसंधी – खेळाडू व शाळांनी लाभ घ्यावा.

⚽⚽⚽⚽⚽
जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन
जळगाव (प्रतिनिधी)सप्टेंबर पासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व फुटबॉल असो च्या सेयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या शालेय मनपा व जिल्हा स्तर फुटबॉल स्पर्धेसाठी (14,17 व 19 वयोगट मुले आणि मुली) जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे विजयी व उप विजयी संघांना अशाप्रकारे ट्रॉफी देण्यात येणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त शाळांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक जैन,अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, सचिव फारुख शेख, उपाध्यक्ष जफर शेख व डॉक्टर अस्मिता पाटील, कार्याध्यक्ष प्रा डॉ अनिता कोल्हे, खजिनदार शेखर देशमुख, सहसचिव अब्दुल मोहसीन, डॉक्टर प्रभा बडगुजर ,इम्तियाज शेख, संचालक भास्कर पाटील, मनोज सुरवाडे उर्फ पेले, एडवोकेट आमिर शेख, ताहेर शेख, जलाल शेख यांनी केलेले आहे..