१७ वर्षीय जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा- मुले. आज अंतिम सामना व १७ वर्षे मुली व १९ वर्षे मुली गटातून सामने खेळवले जाणार..

0

जळगाव ( प्रतिनिधी )

शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी आंतर शालेय १७ वर्षातील मुलांच्या स्पर्धेला फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख यांच्या हस्ते नाणे फेक करून सुरुवात झाली.
एकूण १२ संघांचा यात समावेश होता शुक्रवारी ८ सामने झाले त्याचा निकाल खालील प्रमाणे.

१.न्यू बुऱ्हानी पाचोरा वि.वि बोहरा स्कूल पारोळा
१-०
२. सेंट मेरी अमळनेर वि.वि पंकज ग्लोबल चोपडा
१-०
३. अनुभूती स्कूल वि.वि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यावल
५-०
४. आदर्श इंग्लिश स्कूल मुक्ताईनगर वि.वि न्यू इंग्लिश मीडियम एरंडोल
३-२ पेनल्टी
५. लोर्ड गणेशा जामनेर वि.वि न्यू पुरानी पाचोरा
३-१
६. सेंट मेरी अमळनेर वि.वि सेंट अलायसेस भुसावल
१-०
७. अनुभूती स्कूल जळगाव वि.वि लिटिल ब्लॉसम धरणगाव
५-०
८. सेंट जोसेफ चाळीसगाव वि. वि. आदर्श इंग्लिश स्कूल मुक्ताईनगर
२-०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!